PM Modi announces one-day mourning on July 9 in honour of ex-Japan PM Shinzo Abe
देश

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन, उद्या भारतात राष्ट्रीय दुखवटा जाहीर

नवी दिल्ली : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जुलै रोजी शिंजो आबे यांच्या अकाली निधनाबद्दल भारतात एक दिवसीय दुखवटा जाहीर केला. शिंजो आबे यांच्यावर जपानच्या नारा प्रदेशात प्रचारादरम्यान गोळीबार करण्यात आला, त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. पंतप्रधान मोदींनी शिंजो आबे (वय 67) […]