pm kisan installment latest update pm narendra modi will announce
देश शेती

मोठी बातमी : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 8 वा हप्ता ‘या’ तारखेला मिळणार

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान योजनेचा 8 वा हप्ता मिळण्याची तारीख निश्चित झाली आहे. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांशी चर्चा करतील. यानंतर पंतप्रधान मोदी किसान योजनेचा पुढील हप्ता जारी करतील. हा कार्यक्रम https://pmindiawebcast.nic.in/ वर दाखविण्यात येईल. याआधीच्या मीडिया रिपोर्टनुसार, राज्य सरकारांनी RFT (Request For Transfer) वर […]