supreme court
देश

गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदींना SIT क्लीन चिट कायम, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली झाकिया जाफरी यांची याचिका

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी विशेष तपास पथकाची (SIT) पीएम मोदींची क्लीन चिट कायम ठेवली. झाकिया जाफरी यांच्या वतीने नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देणाऱ्या एसआयटीच्या अहवालाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती एएम खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने […]