पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना शनिवारी (१३ डिसेंबर) सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित चिमुकली घरातून अचानक बेपत्ता […]
टॅग: Pimpri Chinchwad Police
महिलेची हत्या करून मृतदेह जाळल्याप्रकरणी कॅब चालकाला अटक
पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २६ नोव्हेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे एका २६ वर्षीय महिलेची हत्या करून तिचा मृतदेह जाळल्याप्रकरणी थेरगाव येथील अनिकेत कांबळे (वय ३३) या कॅब चालकाला अटक केली आहे. वाकड येथील पीडित महिला आरोपीवर लग्नासाठी दबाव टाकत होती. या कारणावरून झालेल्या वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी व्यक्त केला आहे. वरिष्ठ […]
पुणे : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; स्पा मालकाला अटक, सात महिलांची सुटका
पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पिंपळे सौदागर परिसरात स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३० वर्षीय स्पा मालकाला अटक केली असून वेश्याव्यवसायासाठी भाग पाडण्यात आलेल्या सात महिलांची सुटका करण्यात आली आहे. संबंधित कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी पथकाने (AHTU) केली. पिंपळे सौदागरमधील […]
पुणे : डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, डंपरचालक मोबाईलवर व्यस्त आणि…
पुणे : रविवारी सकाळी देहू रोड परिसरात झालेल्या अपघातात ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृताचे नाव दीपल बहादूर साई असून तो विकास नगर येथे राहात होता आणि खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. हा अपघात किवळे येथील साई द्वारका हाऊसिंग सोसायटीजवळ सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. दीपल बहादूर आपल्या दुचाकीवरून जात असताना डंपरने त्याला जोरदार […]
लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह
पुणे : पुणे शहराच्या सांगवी भागात राहणारी 21 वर्षीय मानसी प्रशांत गोविंदपूरकर हिचा मृतदेह बुधवारी सकाळी लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नवग्रह मंदिराजवळ आढळला. मानसी 18 मार्च 2025 पासून बेपत्ता होती, आणि तिचा शोध घेतला जात होता. मानसी लोहगड किल्ल्यावर एकटीच गेली होती, तिने तिथे पोहोचण्यासाठी खाजगी टॅक्सी बुक केली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सकाळी ८:५६ वाजता […]
वृद्धांची सुरक्षितता वाढवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन सुरू, पिंपरी चिंचवड पोलिसांचे महत्त्वपूर्ण पाऊल
पुणे : पिंपरी चिंचवड पोलीस विभागाने ‘जेष्ठानुबंध’ ही नवीन हेल्पलाइन सेवा सुरू करून वृद्ध व्यक्तींची सुरक्षा वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या नेतृत्वाखालील, या 24/7 उपक्रमाचा उद्देश जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात, ज्यांची मुले परदेशात किंवा दूरवर राहतात आणि संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदत करणे हा आहे. हेल्पलाइन सेवेची […]






