Petrol, diesel prices
महाराष्ट्र

ब्रेकिंग! पेट्रोल आणि डिझेलच्या किमती झाल्या कमी, राज्य सरकारची घोषणा

मुंबई : राज्यातील नागरिकांना महागाईच्या जाचातून काहीसा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपये प्रतिलिटरने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठक निर्णय गुरूवार दि. १४ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात: – पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति […]