PBKS vs MI IPL 2024 : पंजाबचा कर्णधार शिखर धवन खांद्याच्या दुखापतीमुळे राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यातून बाहेर पडला होता. आता आयपीएल 2024 मध्ये पंजाबचा सातवा सामना आज मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. पण शिखर धवन या सामन्यात पुनरागमन करणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. आता पंजाबचे बॉलिंग कोच सुनील जोशी यांनी धवनच्या फिटनेसबाबत […]

