Small entrepreneurs loan
देश

लघु उद्योजकांना 1000 कोटींचं कर्ज वाटणार , जाणून घ्या..

दिल्ली : पेटीएम लघु उद्योजकांना कोणत्याही गॅरंटीविना 1000 कोटी रुपयांचं कर्जवाटप करणार असल्याची घोषणा केली आहे. मागील आर्थिक वर्षातही पेटीएमने अशा कर्जांचं वाटप केलं होतं. त्यावेळी या कर्जाची रक्कम 550 कोटी रुपये होती. यावेळी ही तरतुद वाढवून 1000 कोटी रुपये करण्यात आली आहे. ही योजना मार्च 2021 पर्यंत लागू असणार आहे. पेटीएमने म्हटलं, “लघुउद्योजकांना 5 […]