Saharanpur delhi train fire passengers pushed train video
देश

प्रवाशांनी संपूर्ण ट्रेनला धक्का देऊन टाळला मोठा अनर्थ, एकीचे बळ दाखवणारा VIDEO एकदा पहाच…

सहारनपूर – दिल्ली ट्रेनला आग : मेरठच्या दौराला येथे शनिवारी सकाळी सहारनपूरहून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला आग लागली, यावेळी मोठी दुर्घटना टळली आणि लोक वेळेत ट्रेनमधून खाली उतरले. ट्रेनमधून लागलेल्या आगीमुळे लोक घाबरले होते. पॅसेंजर ट्रेनच्या दोन डब्यांना आणि इंजिनला आग लागल्यानंतर उर्वरित डबे वेगळे करण्यात आले. यादरम्यान प्रवाशांनी संपूर्ण ट्रेन धक्का देऊन दूर ढकलली […]