पॅरीस ऑलिम्पिक 2024: पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे. 22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत […]
टॅग: paris olympics
नीरज चोप्राची दमदार कामगिरी, जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसह पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र
नवी दिल्ली : भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरीसह थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यासोबतच नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठीही पात्र ठरला आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत मजल मारली आहे. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 27 ऑगस्ट रोजी होणार असून यामध्ये एकूण […]


