संगमनेर, आश्वी : बालदिन व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून कै. विनायक शिवराम आव्हाड गुरुजी यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिबलापुर येथील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पेन, पेन्सिल आणि इतर शालोपयोगी स्टेशनरी साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने हे साहित्य वाटण्यात […]

