पालघर : बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील जखारिया फॅब्रिक लिमिटेड या कंपनीत शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाले आहेत. एक कामगार बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. कारखान्यातील बॉयलरचा भीषण स्फोट झाल्यामुळे कापड निर्मिती करणाऱ्या या कारखान्यात भीषण आग लागली. या स्फोटाचा […]

