Pakistani TikToker Humaira Asghar set fire to forest
ग्लोबल

पाकिस्तानी टिकटॉकरने व्हिडिओ बनवण्यासाठी लावली जंगलाला आग? ट्विटर यूजर्सनी व्यक्त केला संताप

पाकिस्तान : पाकिस्तान सध्या कडक उन्हाचा सामना करत आहे. तेथे अनेक भागात पारा 50 अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे अबोटाबादच्या जंगलात भीषण आग लागली आहे. दरम्यान, लाखो फॉलोअर्स असलेल्या पाकिस्तानी टिकटोकर हुमैरा असगरने असाच एक प्रकार केला आहे, ज्याबद्दल सोशल मीडिया यूजर्सने तिच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी हुमैराने कथितरित्या जंगलाला आग […]