पुणे : कोंढवा येथील खडी मशीन चौकाजवळ भीषण अपघात झाला. अनेक वाहनांची धडक होऊन झालेल्या या अपघातात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला, तर पाच जण जखमी झाले आहेत. प्रशांत कृष्णा चौरे (४३, रा. धनकवडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कात्रज-कोंढवा बायपास रोडवर ही घटना घडली. एका वाहनाच्या […]

