नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्या घरात एक संशयित घुसण्याचा प्रयत्न करत होता. अजित डोवल यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयित व्यक्तीला सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. सुरक्षारक्षकांनी या संशयिताला पकडले. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकासोबत चौकशीदरम्यान त्याने अजब […]

