पुणे : करोनामुळे दोन वर्षे ‘सायलेंट’वर गेलेली गणेश विसर्जन मिरवणूक यंदा ‘कर्णकर्कश्य’ आणि कानठळ्या बसविणारी ठरली. मिरवणुकीच्या दोन दिवसांत लक्ष्मी रस्त्यावर उच्चांकी आवाजाची नोंद झाली. ढोल-ताशांचा दणदणाट आणि स्पीकरच्या भिंती निर्बंधमुक्त असल्याने काही चौकांमध्ये आवाजाच्या पातळीने ‘अतिधोकादायक’ची पातळी गाठली. आवाजाची पातळी जाणून घेण्यासाठी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी यंदाही लक्ष्मी रस्त्यावर ठाण मांडून सलग चोवीस […]

