मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पुढील चौकशीसाठी सचिन वाझे यांना 3 एप्रिलपर्यंत NIA कोठडीत जावं लागणार आहे. हिरेन यांच्या पत्नीने वाझे यांच्यावर हिरेन यांच्या हत्येचा आरोप केला होता. सचिन वाझेंची आज कोठडी संपत असल्याने त्यांना एनआयएच्या विशेष न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी सचिन वाझे तपासात सहकार्य करत नसल्याचं एनआयएने कोर्टाला सांगितलं. तर या प्रकरणात […]

