मुंबई : ड्रग्ज प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे. एनसीबीची टीम गुरुवारी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचली आहे. तसेच एनसीबीने अनन्या पांडेला आज दुपारी 2 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. अनन्या पांडे प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. एनसीबी टीम केवळ अनन्याच्या घरीच नाही तर शाहरुख खानचे घर मन्नतमध्येही सर्च ऑपरेशन करत आहे. या […]
टॅग: NCB team
बॉलिवूड ड्रुग्स प्रकरण : NCB च्या दोन अधिकाऱ्यांचं ‘या’ कारणामुळे निलंबन
अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (NCB) दोन अधिकाऱ्यांना त्यांच्या कामातील संशयास्पद भूमिकेसाठी निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश विभागीय संचालकांनी दिले आहेत. या अधिकाऱ्यांपैकी एकाचे दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या प्रकरणात सिक्युर बेलसाठी आणि दुसऱ्या अधिकाऱ्याचे कॉमेडियन भारती सिंगच्या प्रकरणात संशयास्पद भूमिकेसाठी निलंबन करण्यात आलं आहे. एनसीबीच्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले […]


