पटियाला : 1988 च्या रोड रेज प्रकरणात दोषी ठरलेले पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू हे पटियाला सेंट्रल जेलमध्ये लिपिक म्हणून काम करतील. सिद्धू यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल आणि न्यायालयीन निकालांची संक्षिप्त माहिती कशी द्यावी आणि तुरुंगातील नोंदी कशा संकलित करायच्या हे शिकवले जाईल. जेल नियमावलीनुसार सिद्धू यांना पहिल्या 90 दिवसांसाठी पैसे दिले […]

