केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी, केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त परिषदेने २८ आणि २९ मार्च रोजी संप पुकारला आहे. विविध राज्यांमधील तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त व्यासपीठाची दिल्लीत बैठक झाल्यानंतर हा निर्णय झाला. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी, कामगार विरोधी, जनताविरोधी आणि देशविरोधी धोरणांविरोधात हा संप पुकारण्यात आल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ […]

