Class 10 student suicide due to teacher harassment
महाराष्ट्र

दिल्लीतील शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीतील मराठी विद्यार्थ्याची आत्महत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

सांगली : राजधानी दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांनी दिलेल्या मानसिक छळाला कंटाळून दहावीमध्ये शिकत असलेल्या एका मराठी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील रहिवासी असलेल्या मुलाने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून खाली रस्त्यावर उडी मारून आपले जीवन संपवले. सोने–चांदी गलाई व्यवसायानिमित्त या मुलाचे वडील […]

Earth Hour will be celebrated tonight at 8.30 pm
ग्लोबल देश

आज रात्री साजरा होणार अर्थ आवर, पृथ्वीसाठी छोटंसं योगदान, जाणून घ्या…

नवी दिल्ली : दर वर्षी मार्चच्या शेवटच्या शनिवारी रात्री साडेआठ वाजता जगभरातील कोट्यावधी लोक एका तासासाठी लाईट बंद करतात आणि पृथ्वीच्या उन्नतीसाठी एकत्रित होतात. हा दिवस जगभर अर्थ-आवर (Earth Hour) म्हणून ओळखला जातो. यावर्षी, अर्थ आवर दिन 27 मार्च रोजी आला आहे. यानिमित्ताने जगातील 180 हून अधिक देशांतील लोक रात्री ८.30 ते ९.30 या वेळेत […]

The Supreme Court will hear 'that' controversial decision regarding the Pocso Act
देश

पोक्सो कायद्याबाबत ‘त्या’ वादग्रस्त निर्णयावर सर्वोच्च न्यायालय करणार सुनावणी

नवी दिल्ली : पोक्सो कायद्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीला कपडे न काढता ‘स्किन टू स्किन’ केलेला स्पर्श लैंगिक गुन्हेगारीच्या श्रेणीत येत नाही असा निर्णय दिला होता. या निर्णयाच्या विरोधात दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्टाने आज (१० फेब्रुवारी) सुनावणी केली. दरम्यान, कोर्टाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शविली आहे. अलीकडेच, मुंबई उच्च न्यायालयाच्या […]