Bhavya Lal
ग्लोबल

अभिमानास्पद! नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर भारतीय वंशाची महिला नियुक्त

अमेरिका : भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांना अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलं आहे.  अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भाव्या यांचं नाव नासाच्या परिक्षम मसितीच्या सदस्य म्हणून निवडलं आहे. यासंदर्भात नासानेही एक पत्रक जारी करत भाव्या यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे. भाव्या यांची नियुक्ती ही भारतीयांसाठी मोठी […]

ISRO and NASA's NISAR satellite
तंत्रज्ञान

संपूर्ण जगाला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवेल ISRO आणि NASA चा ‘निसार’

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO -इस्रो ) आणि अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) 2022 या वर्षात एक उपग्रह प्रक्षेपित करणार आहे जो संपूर्ण जगाला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवेल. म्हणजेच आपत्ती येण्यापूर्वीच हा उपग्रह त्याबद्दल माहिती देईल. हा जगातील सर्वात महाग पृथ्वी निरीक्षण उपग्रह असेल. त्याचे नाव निसार (NASA-ISRO Synthetic Aperture Radar – NISAR) आहे. त्याची अपेक्षित […]

तंत्रज्ञान

पृथ्वीवरील संरक्षक थर धोक्यात आला आहे- नासा

जगातील प्रमुख अंतराळ संस्था नासाने म्हटले आहे की, पृथ्वीवरील संरक्षक थर धोक्यात आला असून या थराचा मोठा भाग कमकुवत झाला आहे. आणि त्यामुळे पृथ्वीच्या ढालीत एक प्रचंड खड्डा निर्माण झाला आहे. याला दक्षिण अटलांटिक अनोमली (एसएए) म्हणतात आणि ते दोन भागात विभागले जात आहे आणि काळाच्या ओघात ते व्यापक होत आहे. त्याला दक्षिण अमेरिका आणि […]