Shiv Sena follows up on the growing problem of traffic congestion at Pari Chowk
पुणे महाराष्ट्र

पुणे : नऱ्हे येथील पारी चौकातील वाहतूक कोंडीच्या वाढत्या समस्येचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून पाठपुरावा, उपाययोजनांची अपेक्षा…

पुणे : धायरी (नऱ्हे) येथील पारी चौक परिसरात दररोज होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख महेश राजाराम पोकळे यांनी वाहतूक विभागाकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले […]

PMC water supply project for clean water to Dhayari and Narhe villages, Pune
पुणे महाराष्ट्र

धायरी आणि नऱ्हे गावांना मिळणार स्वच्छ पाणी, पीएमसीकडून ७० कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून नवीन पाण्याची पाईपलाईन जोडण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून धायरी आणि नऱ्हे गावांना स्वच्छ पाणी मिळेल. या गावांना अलीकडेच पुणे शहराच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आले आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ७० कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. धायरी आणि नऱ्हे गावांमध्ये पाण्याची समस्या धायरी आणि नऱ्हे गावांसह सिंहगड रोडवरील […]

Fire
पुणे महाराष्ट्र

पुणे : नऱ्हे येथील ऑटो गॅरेजमधील आगीत अनेक गाड्या जळून खाक

पुणे : पुण्यातील नऱ्हे येथील अंबामाता मंदिराजवळील “परफेक्ट ऑटो गॅरेज” येथे 4 चारचाकी आणि 6 दुचाकी अशा एकूण दहा वाहनांना आग लागली. दरम्यान, अग्निशमन दलाने तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. पाच ते सात गाड्यांच्या खिडक्यांच्या काचा देखील फुटलेल्या आढळल्या आहेत. त्यामुळे,  आगीचे कारण आणि तोडफोडीचा देखील पोलीस तपास करत आहेत.

Many works of the newly included village in Pune Municipal Corporation are pending MP Supriya Sule
पुणे महाराष्ट्र

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावाची अनेक कामे प्रलंबित, निवडणुका त्वरीत होण्याची गरज – खासदार सुप्रिया सुळे

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नऱ्हे गावातील पारी टॉवर्स सोसायटीला भेट दिली. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीच्या शेजारी असलेल्या गावांचा मनपात समावेश करण्यात आला. याठिकाणी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, हे प्रश्न सुटायला हवेत. एकूणच या गावातील राहणीमानाचा दर्जा आता उंचवायला हवा, शहरीकरणाचा वेग वाढायला हवा, परंतु अनेक वर्ष होऊनही पुणे […]