बिहार : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेत महिनाभरात दुसऱ्यांदा हलगर्जीपणाचे प्रकरण समोर आले आहे. मंगळवारी जनसंवाद कार्यक्रमादरम्यान नालंदामध्ये बॉम्बस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिलाव येथील गांधी हायस्कूलमध्ये नितीश कुमार यांच्यापासून अवघ्या 15-18 फूट अंतरावर हा बॉम्बस्फोट करण्यात आला. या घटनेत कोणतीही दुखापत झाल्याची माहिती नसून हा बॉम्ब फटाक्याचा असल्याचे सांगण्यात येत […]
Tag: Nalanda
बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर प्रेयसीने रागाच्या भरात केले ‘हे’ धक्कादायक कृत्य
बिहार : नालंदामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर रागाच्या भरात त्याच्या प्रेयसीने त्याच्या पत्नीचे केस कापले आणि तिच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले. नातेवाईकांनी तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील भागनबिगहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर राग अनावर झालेली त्याची गर्लफ्रेंड मंगळवारी रात्री त्यांच्या घरात घुसली. तिने […]