केरळ : केरळमध्ये अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (Amoebic Meningoencephalitis) या दुर्मिळ परंतु जीवघेण्या मेंदूच्या संसर्गाचा एक नवीन रुग्ण आढळला आहे. हा आजार प्रामुख्याने Naegleria fowleri नावाच्या सूक्ष्म अमिबामुळे होतो. ह्यालाच मेंदू खाणारा अमिबा (Brain-eating amoeba) म्हणतात. तिरुवनंतपुरममधील १७ वर्षीय मुलाला या आजाराची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करत अक्कुलम टुरिस्ट व्हिलेज येथील स्विमिंग […]
टॅग: Naegleria Fowleri
धक्कादायक! नदीत अंघोळ करून आलेल्या मुलाचा मृत्यू, अमिबा नाकातून मेंदूपर्यंत पोहोचला आणि…
केरळ : केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दूषित पाण्यात राहणाऱ्या अमीबाने एका मुलाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. या अमिबामुळे मेंदूमध्ये संसर्ग होतो, म्हणजेच तो मेंदू खातो. एक 15 वर्षाचा मुलगा नदीत आंघोळीसाठी गेला होता. अंघोळ करताना अमिबा त्याच्या नाकातून मेंदूपर्यंत पोहोचला. नंतर मुलाच्या शरीरात संसर्ग पसरला आणि या संसर्गामुळे त्याचा […]


