मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून मोठा दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचे कुठेही सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे हिंदू महार हे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. हा समीर वानखेडे यांच्यासाठी खूप मोठा दिलासा […]
टॅग: muslim
भयंकर! मृतदेहाच्या हाताने अल्पवयीन मुलीच्या भांगेत भरले कुंकू, कारण वाचून बसेल धक्का…
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील बर्दवानमधून एक खबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संतापलेल्या लोकांनी प्रियकराच्या मृतदेहाच्या बोटाने जबरदस्तीने एका मुलीच्या भांगेत कुंकू भरले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे मुलगा व मुलगी वेगवेगळ्या धर्मातील आहेत. त्यांचे […]
चिमुकल्याच्या हट्ट… मुस्लीम कुटुंबात विराजमान झाले गणपती बाप्पा
चिमुकल्याच्या हट्टापायी एका मुस्लीमधर्मियांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले. अस्लम आणि अर्शिया जमादार या दाम्पत्याने आपल्या चिमुकल्याचा हट्ट पुरवला आणि घरात क्यूट बाप्पाची प्रतिष्ठापना आणि आरतीची झाली. हा प्रसंग गणेश चतुर्थीला उस्मानाबादमधील कळंब इथे घडला. अस्लम शेख यांनी फेसबुक पोस्टद्वारे हा संपूर्ण प्रसंग कथन केला आहे. त्यांच्या तीन वर्षांच्या चिमुकल्याने अब्रारने अम्मीकडे गणपती आणायचा हट्ट […]



