Famous music director Shravan Rathod died due to corona
मनोरंजन

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन

मुंबई : प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडी नदीम- श्रवण यांच्यातील श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन झालं. श्रवण यांना दोन दिवसांपूर्वी एस. एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते व्हेंटिलेटवर होते. श्रवण यांना मधुमेहाचा त्रास होता, त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या फुफ्फुसांनाही बरेच इन्फेक्शन झाले होते. त्यातच हृदयाशी संबंधित समस्या […]