नवी मुंबई : प्रियकराने केटामाईन इंजेक्शन देऊन प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली आहे. पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चंद्रकांत गायकर असं आरोपीचं नाव असून तो एका खासगी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करतो. प्रेयसीने लग्नासाठी तगादा लावत धमकी दिल्यामुळे त्याने तिची हत्या केली. पोलिसांना 29 मे रोजी नियोजित विमानतळाच्या हद्दीत एका महिलेचा […]
टॅग: murders
जपानच्या ‘ट्विटर किलर’ ला मृत्यूदंडाची शिक्षा, नऊ खून केल्याची कबुली
टोकियो : जपानमध्ये ट्विटर किलिंगच्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. टोकियो जिल्हा न्यायालयाने मंगळवारी ‘ट्विटर किलर’ ला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. हा किलर आत्महत्या करण्याचा विचार असल्याच्या पोस्ट टाकणाऱ्या तरुणांशी संपर्क साधायचा आणि त्यांचा खून करायचा. ताकाहिरो शिराईसी असं या ट्विटर किलरचं नाव असून तो 30 वर्षाचा आहे. टोकियोच्या जिल्हा न्यायालयाने त्याला खून करणे, मृतदेहाचे तुकडे […]


