मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणी दाखल केलेल्या जामीन याचिकेवर मुंबई न्यायालयाने बुधवारी आपला निर्णय राखून ठेवला. विशेष न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी या प्रकरणातील सहआरोपी असलेल्या राऊत यांचा कथित सहकारी प्रवीण राऊत याच्या जामीन अर्जावरही निर्णय राखून ठेवला आहे. जोपर्यंत प्रवीण राऊतच्या खटल्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत संजय राऊतच्या जामिनावर […]

