मुंबई : मुंबईतील न्यायालयाने शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळला. विशेष न्यायाधीश एसएच ग्वालानी यांनी आज हा निकाल दिला. न्यायालयाने म्हटले कि, “सध्याच्या प्रकरणात हे स्पष्ट झाले आहे की देशाच्या कोणत्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतलेली आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार […]

