पुण्याच्या वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्तालयात आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, पुण्याचे महापालिका आयुक्त, पुण्याचे पोलिस आयुक्त, महत्त्वाचे वैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित असणार आहेत. पुणे शहर तसंच पुणे जिल्ह्यात कोरोना रूग्णांची दररोजची […]

