महाराष्ट्र मुंबई

‘बार्टी’तर्फे एमपीएससी अभियांत्रिकी मुलाखत तयारीसाठी आर्थिक सहाय्य

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तर्फे राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२४ मध्ये उत्तीर्ण होऊन मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना या योजनेअंतर्गत एकरकमी दहा हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांनी यांचा लाभ घेण्याचे […]

Financial assistance from Barti to Scheduled Caste students for UPSC, MPSC
महाराष्ट्र मुंबई

यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) युपीएससी आणि एमपीएससी परीक्षांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे. सन २०२४-२५ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा २०२४ उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी १० […]

KYC process mandatory for MPSC candidates
महाराष्ट्र मुंबई

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे, अशी माहिती एमपीएससीने दिली आहे. एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना पुढील चारपैकी कोणत्याही एका पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करावी लागणार आहे: आधार ऑनलाईन ई-केवायसी, आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी, […]

महाराष्ट्र मुंबई

‘एमपीएससी’द्वारे विविध विभागातील रिक्त पदभरतीस गती देणार – माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) होणारी भरती प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेळेत पार पडावी, तसेच विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी राज्य शासन ठोस पावले उचलत आहे. शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्यात येतात. ही पदभरती गतीने करण्याबाबत आणि बहुपर्यायी (मल्टीकॅडर) भरती प्रक्रियेत प्रतिक्षा यादी सुरू करण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती […]

General merit list for the post of Industry Inspector announced
महाराष्ट्र

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक २७ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या “महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१” पेपर क्रमांक-२ (स्वतंत्र पेपर – कर सहायक)” (लिपिक-टंकलेखक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय व उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, गट-क) या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध […]

General merit list for the post of Industry Inspector announced
महाराष्ट्र

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१; पेपर क्रमांक- २ ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक २० ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या “महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१” पेपर क्रमांक- २ (स्वतंत्र पेपर- दुय्यम निरीक्षक)” (लिपिक-टंकलेखक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय व उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, गट-क) या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दिनांक ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध […]

Chandrakant Patil
महाराष्ट्र शैक्षणिक

MPSC आणि CET दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता मिटली, चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा

मुंबई : एमपीएससी आणि सीईटी या परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र यंदा २१ ऑगस्ट रोजीच दोन्ही परीक्षा असल्याने नक्की कोणती परीक्षा द्यावी, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विद्यार्थी एमपीएससी आणि सीईटी अशा दोन्ही परीक्षांसाठी मेहनत घेत असतात. दरम्यान या परीक्षेच्या संदर्भात आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील […]

MPSC exam
महाराष्ट्र

उच्चस्तरीय समितीने मंजूर केलेली ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा शासननिर्णय जारी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 28 जुलै रोजी झालेल्या बैठकीनंतर अवघ्या दोन दिवसात 30 जुलै रोजी वित्त विभागाचा हा शासन निर्णय जारी […]

MNS leader Amit Thackeray visited the family of Swapnil Lonakar
पुणे महाराष्ट्र

मनसे नेते अमित ठाकरे यांनी घेतली स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांची भेट

मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. स्वप्नीलच्या आत्महत्येचे पडसादही सर्वत्र उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज पुण्यात येऊन स्वप्नीलच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. अमित ठाकरे यांनी स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर फेसबुक पोस्ट लिहून एमपीएससी व राज्य […]

33 crore 50 lakh sanctioned for tourism development of Mahabaleshwar
महाराष्ट्र मुंबई

31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, अजित पवार यांनी केली मोठी घोषणा

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. त्यांनी यावेळी स्वप्नील लोणकरची आत्महत्या अत्यंत वेदनादायी घटना असल्याचं म्हटलं. तसेच राज्यात यापुढे अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील आश्वासन दिल आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. त्याचा फटका […]