रायगड : रायगड जिल्ह्यात एक अतिशय खळबळजनक घटना घडली आहे. जन्मदात्या आईने टोकाचं पाऊल उचलत आपल्या सहा मुलांना विहिरीत ढकलून दिलं. त्यानंतर महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेत या चिमुकल्यांचा मात्र दुर्दैवी अंत झाला. महिलेनं कौटुंबिक वादातून हे कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बोरवाडी […]

