आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील अन्नम्मय्या जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील रायचोटी शहरातील रामापुरम भागात सुब्बम्मा नावाच्या महिलेने तिच्या बहिणीची सून वसुंधरा (35) हिचा शिरच्छेद केला आणि तिचे डोके हातात घेऊन आणि चाकू घेऊन स्वत: पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. या प्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, रामापुरम परिसरात राहणाऱ्या वसुंधरा यांचा नवरा राजा […]

