पुणे : पावसाळा सुंदर असला आणि मन त्याचा आनंद घेण्यासाठी ओढ घेत असलं तरी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, स्वच्छता आणि तणावमुक्त जीवनशैली यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि पावसाळ्यातील आजार टाळता येतात. पावसाळ्यात आजारी पडण्याचा आणि संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढतो. थंडी-उष्णतेतील बदल, ओलसर हवामान, दूषित पाणी आणि आर्द्रतेमुळे […]
टॅग: monsoon health tips
पावसाळ्यात त्वचेला खाज आणि इन्फेक्शनची भीती? जाणून घ्या कारणे, काळजी आणि उपाय…
पुणे : पावसाळ्याच्या आगमनानंतर वातावरणात दमटपणा वाढतो. या काळात त्वचेसंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. खाज, बुरशीजन्य संसर्ग (फंगल इन्फेक्शन), घामोळे आणि ॲलर्जीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. योग्य काळजी घेतली नाही, तर या समस्यांचे गंभीर संक्रमणात रुपांतर होऊ शकते. त्वचारोग तज्ज्ञांनी नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आणि योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा ही लक्षणे गंभीर […]


