monkeys killed a four month old child
देश

माकडांनी 4 महिन्याच्या बाळाला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले आणि अनर्थ घडला…

उत्तर प्रदेश : माकडांच्या कळपाने 4 महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री वडील आपल्या बाळाला घेऊन गच्चीवर फिरत होते. त्यावेळी, अचानक माकडांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला केला. माकडांनी वडिलांकडून बाळाला हिसकावले आणि तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. या घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील बरेली येथील डंका गावात राहणारे शेतकरी निर्देश […]