दिल्ली : दिल्लीत शनिवारी मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण आढळून आला आहे. लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आफ्रिकन वंशाच्या महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही एक 22 वर्षीय आफ्रिकन महिला असून तिचा नायजेरियाच्या प्रवासाचा इतिहास आहे. ही महिला दक्षिण दिल्लीत राहत होती. मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यानंतर तिला लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी आलेल्या अहवालात मंकीपॉक्सची पुष्टी […]
टॅग: monkeypox case
देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ, केंद्राने पाठवली उच्चस्तरीय टीम
केरळ : केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी गुरुवारी सांगितले की, परदेशातून परतलेल्या 35 वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्या व्यक्तीला मंकीपॉक्स झाल्याची पुष्टी झाली आहे. केरळ आणि देशातील मंकीपॉक्सची ही पहिलीच घटना आहे. तत्पूर्वी, केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले होते की, […]
चिंताजनक! परदेशातून परतलेल्या व्यक्तीमध्ये आढळली मंकीपॉक्सची लक्षणे, रुग्णालयात दाखल
केरळ : परदेशातून परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागल्याने केरळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी गुरुवारी सांगितले. त्या म्हणाल्या की त्यांचे नमुने गोळा केले गेले आहेत आणि चाचणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवण्यात आले आहेत. चाचणीचे रिपोर्ट आल्यानंतरच या आजाराची पुष्टी करता येईल. वीणा जॉर्ज म्हणाल्या कि, “त्या […]


