Postponement of MNS Maha Aarti in Pune
महाराष्ट्र मुंबई

मनसेकडून संपूर्ण राज्यभरात होणारी महाआरती रद्द, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना केलं ‘हे’ आवाहन

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर आता मनसेकडून संपूर्ण राज्यभरात होणारी महाआरती रद्द करण्यात आली आहे. उद्या रमजान ईद आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी राज्यभर होणाऱ्या महाआरतीचा निर्णयाला स्थगिती देत आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले की, “उद्या ईद आहे, मुस्लिम बांधवांचा हा सण आनंदाने साजरा व्हावा, […]