Velocity won by 5 wickets
क्रीडा

व्हेलॉसिटीचा 5 विकेटने विजय; सुषमा वर्माने फिरवला सामना

शारजा : सुपरनोव्हासने पहिल्यादा फलंदाजी करून 127 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेलॉसिटी संघाने १९.5 ओव्हरमध्ये 129 धावांपर्यंत मजल मारली आणि 5 विकेटने सामना जिंकला. व्हेलॉसिटीसाठी वेदा कृष्णमूर्ती, सुषमा वर्मा आणि सुने लूस यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि महिला टी-20 चॅलेंजमध्ये संघाला विजयी सुरुवात करून दिली. सुषमाने 34, वेदाने 29 आणि सुने लूसने नाबाद […]