भोपाळ : ट्रेनमध्ये एका तरुणीवर बलात्काराची घटना समोर आली आहे. यशवंतपूरहून हजरत निजामुद्दीनला जाणाऱ्या ट्रेनच्या पॅंट्री कारमध्ये एका विक्रेत्याने या तरुणीवर बलात्कार केला. शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे रात्री 12.25 च्या सुमारास भोपाळ स्थानकात पोहोचलेल्या ट्रेनमधून उतरलेल्या पीडितेने सांगितले. या घटनेनंतर ही ट्रेन स्टेशनवर सुमारे अर्धा तास थांबून एक वाजता हजरत निजामुद्दीनकडे […]

