राजस्थान : राजस्थानमधील जोधपूर कारागृहातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तेथून पळ काढल्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. आरोपी जोधपूरच्या खुल्या कारागृहात (open-air jail) कैदेत होता अशी माहिती मिळाली आहे. या आरोपीवर खुनाचा आरोप असून तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. […]

