सातारा : नागठाणे गावात राहणाऱ्या एका मुलाने किरकोळ कारणावरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाच्या आईने साडी न नेसता पंजाबी ड्रेस घातला. पण यामुळे मुलाला प्रचंड राग आला. त्याने आईला पंजाबी ड्रेस घालू नको, साडी नेस असे सांगितले. परंतु आईने पंजाबी ड्रेसच घातला. यामुळे संताप अनावर होऊन या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन […]

