Mig Crash In Rajasthan Barmer Of Indian Airforce
देश

भीषण दुर्घटना, हवाई दलाचं मिग-२१ विमान क्रॅश, दोन पायलट शहीद

जयपूर : राजस्थानमधील बाडमेर मध्ये एक मिग एअर क्राफ्ट क्रॅश झालं आहे. ही घटना रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. विमानाचे तुकडे अर्धा किलोमीटर परिसरात पडले असल्याची माहिती समोर आले आहे. एअरफोर्सचं विमान मिग-२१ अपघातग्रस्त झालं असून यामध्ये दोन पायलट होते, अशी माहिती आहे. ही दुर्घटना बाडमेरच्या बायतू क्षेत्रातील भीमडा गावात घडली आहे. एअरफोर्सचं विमान मिग-२१ […]