नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीमुळे 68 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. सरकारने गठीत केलेल्या समितीने या वृत्तास दुजोरा दिला आहे. वृत्तानुसार, एका 68 वर्षीय व्यक्तीला 8 मार्च रोजी कोरोना लसीचा डोस देण्यात आला होता, त्यानंतर त्याला अॅनाफिलेक्सिससारखे दुष्परिणाम दिसून आले. त्यानंतर या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही एक प्रकारची ऍलर्जिक रिऍक्शन आहे. लस […]

