पुणे : पुणे शहरातील वाघोली परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वाघोलीतील बीएआयएफ (BAIF) रोड परिसरात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या 11 वर्षांच्या मुलाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. याच वेळी तिने 13 वर्षांच्या मुलीवरही जीवघेणा हल्ला केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महिलेचे नाव सोनी संतोष जायभाय […]
टॅग: Marathi crime news
आयटी मॅनेजर तरुणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, डॅशकॅम फुटेजमुळे धक्कादायक सत्य उघड, कंपनीच्या सीईओसह तिघांना अटक
राजस्थान : राजस्थानमधील उदयपूर शहरात घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने केवळ शहरच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. कारमध्ये बसवलेल्या डॅशकॅम फुटेजमुळे या प्रकरणातील धक्कादायक सत्य उघड झाले आहे. आयटी कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या तरुण महिलेवर कंपनीच्या सीईओसह तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. ही घटना २० डिसेंबरच्या रात्री शोभागपुरा परिसरातील एका नामांकित […]
पालघर हादरले! किरकोळ वादातून ऑफिसमधील सहकाऱ्याची हत्या, मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकला…
पालघर : वसई औद्योगिक परिसरात एक धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आले आहे. वैयक्तिक वादातून एका तरुणाने आपल्या ऑफिसमधील सहकाऱ्याची हत्या करून मृतदेह कंपनीच्या आवारातील पाण्याच्या टाकीत फेकून दिल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणात पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव २७ वर्षीय आसाराम राकेश असून मृताचे नाव […]



