Maharashtra Government Is Trying To Kill Me By Speaking Sweetly Said Manoj Jarange In Aantravali Sarati
महाराष्ट्र

मनोज जरांगेची तब्येत खालावली; बीपी अन् शुगरही कमी; डॉक्टरांकडून तपासणी, उपचाराचा सल्ला

जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी २० जुलैपासून पुन्हा आमदार उपोषण सुरू केलं आहे. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत त्यांनी आपलं उपोषण सुरू केलं असून आज उपोषणाचा ४ था दिवस आहे. सोमवारी जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर निशाणा साधला होता. तसेच, देशाचे […]

Scholarship
महाराष्ट्र शैक्षणिक

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती

मुंबई : राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सयाजीराव गायकवाड- सारथी शिष्यवृत्ती योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेतून दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. या समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत येत नाही. ही बाब […]

Nilesh Rane harshly criticise Ajit Pawar
महाराष्ट्र

गप्प बसून ५ वर्षे उपमुख्यमंत्रीपद भोगलं असतं तर काय वाटलं नसतं, पण.. – निलेश राणे

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल गौप्यस्फोट करत म्हटलं होतं कि, येत्या चार महिन्यात आपल्याकडचे अनेक आमदार आमच्याकडे येतील हे तुम्हाला कळणार देखील नाही. अजित पवार यांच्या या वक्तव्यावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं कि, “कोणाला घ्यावं कोणाला न घ्यावं हा तुमचा […]