1 एप्रिल 2022 पासून अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा तुमच्या खिशावर परिणाम होईल. हे बदल बँक ग्राहक, कर आकारणीपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत असणार आहेत. त्यामुळे हे होणारे बदल जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. MIS व्याजासाठी बचत खाते पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (MIS), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) किंवा पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट (TD) मध्ये […]

