चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये फूट ओव्हर ब्रिजचा काही भाग कोसळला. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. बल्लारशाह रेल्वे स्थानकावर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळला. पुलाची उंची सुमारे 60 फूट असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी त्यावर अनेक लोक उपस्थित होते. त्यामुळे हे लोक 60 […]

