तेलंगणा : तेलंगणातील सिकंदराबाद येथे सोमवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. येथील इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोरूमला आग लागली. येथे इलेक्ट्रिक बाईक चार्ज होत असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. आगीमुळे शोरूममधील सहा जण जिवंत जळाले. तेथे काही लोक जखमीही झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे हा अपघात झाला. शोरूमच्या वर एक लॉज देखील आहे, […]

