नवी दिल्ली : भाजपाचे माजी अध्यक्ष आणि उत्तर पूर्व दिल्लीचे खासदार मनोज तिवारी वडील झाले आहेत. त्याच्या घरी बुधवारी मुलीचा जन्म झाला. तिवारी यांनी स्वत: ट्वीटद्वारे ही माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये मनोज तिवारी यांनी म्हटले आहे की, घरात एक लहान देवदूत आला आहे. या बातमी नंतर मनोज तिवारी यांचे ट्विटरवर अभिनंदन होऊ लागले आहे. सर्वानी […]
टॅग: Manoj Tiwari
मनोज तिवारी यांच्या हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग, अपघात टळला
भाजपाचे स्टार कॅम्पेनर मनोज तिवारी यांच्या हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग केली गेली. त्यांच्या हेलिकॉप्टरचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. मनोज तिवारी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पटना विमानतळावरून उड्डाण घेत असताना तांत्रिक बिघाड झाला. हेलिकॉप्टर सुमारे 40 मिनिटे हवेत उडत राहिले. याआधी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे हेलिकॉप्टर पटना विमानतळावर उतरताना अपघात होता होता वाचले होते.


