नवी दिल्ली : लोकांना सायबर फसवणुकीचा बळी बनवण्यासाठी हॅकर्स खूप सक्रिय झाले आहेत. यासाठी ते नवीन पद्धतींचा अवलंब करत असतात. लोकांनी याबाबत सावध राहण्याची गरज आहे. आता एक नवीन मालवेअर सापडला आहे. या मालवेअरने अँड्रॉइड वापरकर्त्यांचे आतापर्यंत लाखो डॉलर्स चोरले आहेत. झिम्पीरियमच्या (Zimperium) सुरक्षा तज्ञांनी याबद्दल माहिती दिली आहे. हे मालवेअर अॅप्स आपल्या फोनवर स्थापित […]
टॅग: malicious apps
Alert ! आपल्या स्मार्टफोनमधील ‘हे’ प्रसिद्ध 9 Android Apps तात्काळ करा डिलीट
नवी दिल्ली : Doctor Web च्या रिपोर्टवरून, अशा 9 अँड्रॉयड ऍप्सची माहिती समोर आली आहे की, जी फेसबुक युजरच्या लॉग इन आयडी आणि पासवर्ड चोरी करू शकते. डॉक्टर वेबच्या तज्ज्ञांनुसार, हे वायरसचे मोबाइल App खूपच धोकादायक आहेत. हे ९ App असे आहेत, ज्यात मॅकेनिज्मचा वापर करण्यात आला आहे. याचा वापर सेटिंग्सच्या परवानगी नंतर वैध फेसबुक […]


